देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढू लागलेय... गेल्याच महिन्यात ओला, सिंपल वनच्या स्कूटर लाँच झाल्या आहेत.... तर टाटासारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रीक कारदेखील बाजारात मोठ्या वेगाने विकल्या जातायत... लोकही पेट्रोल, डिझेलचे वाढते दर पाहून इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताय.... परंतू ही इलेक्ट्रीक वाहनं किती सुरक्षित आहेत याबाबत अद्यापही लोकांच्या मनात प्रश्न आहेत.. अशातच आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामुळे लोक ईलेक्ट्रीक वाहनांबद्दल चिंता व्यक्त करतायत... Guru Vo
#EScooter #ElectricScooter #FIRE #Lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat